top of page
Pune Zilla.png

पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन लि., पुणे

कलम १५६

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 कलम १५६ चे नियम १०7 अंतर्गत  हे सहकारी संस्थांमधील विवाद नोंदणी व निर्णयासाठी लागू केले जाते.
संस्था व सभासद किंवा संस्थांमधील वाद सहकार विभागाकडे नोंदवून त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया या कलमांतर्गत केली जाते.

​

कलम 156 चे नियम १०७ अंतर्गत वसुलीचे अधिकार प्रदान केलेले आहेत.

लागू नियम व आकारणी

  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 – कलम 156 

  • महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961

  • सहकार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही

  • वाद नोंदणीपूर्वी सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी

  • नैसर्गिक न्यायाच्या तत्वांनुसार दोन्ही पक्षांना सुनावणीची संधी

फॉर्म  व आवश्यक कागदपत्रे

कलम 156 अंतर्गत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  1. 'व्ही' नमुन्यातील अर्ज 

  2. संस्थेचा ठराव (Resolution)

  3. करार, कर्ज कागदपत्रे किंवा व्यवहाराचा पुरावा

  4. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र

  5. अधिकृत स्वाक्षरी व शिक्का

  6. आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र

कर्ज प्रकरण दाखल करतांना  भरावयाचे  आदेशीका  खर्च  वसूलपात्र रकमेच्या १% असेल व त्यावर १८% GST असेल 

Contact us

कर्ज मागणी नोटीस

पगार जप्ती आदेश 

जप्ती नोटिस

कलम 105 अंतर्गत नोंदविलेला वाद निकाली निघेपर्यंत संबंधित पक्षांनी सहकार विभागाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे.

bottom of page